
शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर १६ जुलैला होणार सुनावणी
नवी दिल्ली : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सुरू असलेल्या प्रकरणाची सुनावणी लवकर घेण्याची मागणी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे ही सुनावणी आवश्यक असल्याचे उद्धवसेनेच्या…

पोलिसांच्या अनुकंपा नियुक्त्यांचा निर्णय मिशन मोडवर राबविला जाणार – मुख्यमंत्री
मुंबई : राज्य शासनाच्या १५० दिवस आराखडा कार्यक्रमात पोलिसांच्या अनुकंपा भरती संदर्भातील सर्व प्रकरणे मिशन मोडवर निकाली काढली जातील. त्याचबरोबर…

कल्याणातील शांतीदूत गृहनिर्माण सोसायटीची सध्याची कार्यकारिणी समिती बरखास्त
एसआरएची स्थगिती करण्याच्या निर्णयाला ; माजी आमदार नरेंद्र पवार यांचा पाठपुरावा कल्याण : कल्याण पश्चिमेत गेल्या १४ वर्षांपासून रखडलेल्या शांतीदूत…

अपघातांची संख्या आणखी कमी करण्यासाठी ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी करावी – सुनील तटकरे
रत्नागिरी : अपघातांची संख्या आणखी कमी करण्यासाठी सर्वांनी रस्ता सुरक्षा, वेग मर्यादा पालन, मद्यपानविरहित वाहतूक, स्वयंशिस्त याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती…

बीड कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी एसआयटी स्थापन करणार – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : बीड जिल्ह्यात खासगी कोचिंग क्लासेसमध्ये एका अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाची वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस महिला अधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील एसआयटी…

टाळ-मृदंग अन् हरिनामाच्या गजराने वातावरण विठ्ठलमय
सोलापूर : यावर्षी मॉन्सूनपूर्व पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली आहे. त्यानंतर उल्हसित झालेल्या आणि सावळ्या विठुरायाच्या भेटीस आतुर झालेल्या…

जळगावात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न
जळगाव : जळगावात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. ही…

नागपूर दंगलीच्या ८० आरोपींना सशर्त जामीन
मास्टर माईंडच्या जामीनावर ४ जुलैला निर्णय नागपूर : नागपुरात १९ मार्च २०२५ रोजी झालेल्या दंगल प्रकरणातील ८० आरोपींना आज, सोमवारी…

मराठमोळी अभिनेत्री छाया कदम पंढरीच्या वारीत झाली सहभागी
सोलापूर : सध्या सर्वत्र वारीचा उत्साह पाहायला मिळत आहेत. वारकरी विठ्ठलाचा गजर करत पंढरपूरला जात आहेत. या वारीत सामान्यपासून ते कलाकारांपर्यंत अनेकजण सहभागी होत आहेत. आपला वारीचा अनुभव सोशल मीडियाच्या…