मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार दिलीप सपाटे

0

मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ निवडणूक निकाल

*अंतिम निकाल*

एकूण मतदार १८०

झालेले मतदान १६८ (९३ टक्के)

*अध्यक्ष* (१ जागा)

१. दिलीप सपाटे : १२४ (विजयी)

२. ⁠दिलीप जाधव : ३७ (पराभूत)

नोटा: ७

 

*उपाध्यक्ष* (१ जागा)

१. अलोक देशपांडे : ८० (विजयी)

२. ⁠राजू झनके : ४७ (पराभूत)

३. भगवान परब : ३४ (पराभूत) 

नोटा: ७

*सरचिटणीस* (१ जागा)

१. दिपक भातुसे : ९५ (विजयी

२. ⁠प्रवीण पुरो : ६४ (पराभूत)

नोटा: ९

*कोषाध्यक्ष* (१ जागा)

१. विनोद यादव : १०१ विजयी)

२. मिलिंद लिमये : ४६ (पराभूत)

३. ⁠प्रवीण राऊत : १६ (तांत्रिक माघार)

नोटा: ५

*कार्यकारिणी सदस्य* (५ जागा)

१. मनोज दुबे : १०४ (विजयी)

२. ⁠सुजित महामुलकर : १०२ (विजयी)

३. ⁠खंडूराज गायकवाड : १०० (विजयी)

४. ⁠प्रशांत बारसिंग : ९१ (विजयी)

५. ⁠राजन शेलार : ८७ (विजयी)

६. ⁠नेहा पुरव : ८३ (पराभूत)

७. ⁠अनंत नलावडे : ४५ (पराभूत)

८. ⁠रईस अन्सारी : ३७ (पराभूत)

नोटा : ४

अपात्र: १

मतमोजणी संपली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech