लोकसभा निवडणुकीच्या चौथा टप्प्यात महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी ४३.३५ % मतदान

0

 

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान झाले आहे.

चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

नंदुरबार – ४९.९१ टक्के
जळगाव – ४२.१५ टक्के
रावेर – ४५.२६ टक्के
जालना – ४७.५१ टक्के
औरंगाबाद – ४३.७६ टक्के
मावळ – ३६.५४ टक्के
पुणे – ३५.६१ टक्के
शिरूर – ३६.४३ टक्के
अहमदनगर- ४१.३५ टक्के
शिर्डी – ४४.८७ टक्के
बीड – ४६.४९ टक्के

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech