Author 1 महाराष्ट्र

हायलाइट्स
‘कोव्हिशिल्ड लसीमुळे मुलीचा मृत्यू झाला

मुंबई – कोव्हिशिल्ड लशीचे क्वचित प्रसंगी मानवी शरीरावर दुष्परिणामही होऊ शकतात, अशी कबुली अ‍ॅस्ट्राझेनेकाने प्रथमच ब्रिटनमधील एका न्यायालयात दिली. भारतामध्ये अ‍ॅस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्ड…

राजकारण
शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंकडून मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर

मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेच्या बंडानंतर मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत…

राजकारण
‘सबका साथ सबका विकास’; मोदींची विकासाची गाडी सुसाट

कोल्हापूर : ही ग्रामपंचायतची किंवा नगरपालिकेची निवडणूक नाही, लोकसभेची निवडणूक आहे. या देशाला सुरक्षित कोण ठेवू शकतो या संदर्भातली ही निवडणूक…

राजकारण
श्रीकांत शिंदेंसाठी राज ठाकरेंची सभा; महायुतीचे तीन उमेदवार शिवतिर्थवर

मुंबई : राज्यातील काही जागांवर महायुतीचा तिढा अद्यापही कायम होता, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून आज तीन जागांवर उमेदवारांची घोषणा…

राजकारण
20 वर्षांनंतर संजय निरुपम शिवसेनेत घरवापसी

मुंबई : काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले संजय निरुपम आता शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. संजय निरुपम 3 मे रोजी शिवसेना शिंदे गटात…

ट्रेंडिंग बातम्या
पाकिस्तान आज चांद्रयान पाठवणार! चीनच्या मदतीने आयक्यूब-क्यू मोहीम

इस्लामाबाद – भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेच्या यशानंतर पाकिस्तान चांगलाच अस्वस्थ झालेला दिसत आहे. यामुळेच आर्थिक संकटाचा सामना करत असतानाही शेजारी देश पाकिस्तान…

ट्रेंडिंग बातम्या
जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोग संबंधित सर्व खटले निकाली काढणार

वॉशिंग्टन – जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. आमच्यावर अमेरिकेत दाखल करण्यात आलेले हजारो खटले निकाली काढण्यासाठी आम्ही…

ट्रेंडिंग बातम्या
लोकलमधून पडून सात दिवसांत तीन डोंबिवलीकर प्रवाशांचा मृत्यू

डोंबिवली- मध्य रेल्वे मार्गावरील डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. राहुल पुरुषोत्तम अष्टेकर (४९)…

राजकारण
ठाकरे गटाच्या नेत्याचा सुजय विखेंना पाठिंबा

अहमदनगर- माजी विधानसभा उपसभापती आणि ठाकरे गटातील जेष्ठ नेते विजय औटी यांनी अहमदरनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुजय विखेंना पाठिंबा जाहीर…

ट्रेंडिंग बातम्या
1 मेनंतर नाव नोंदणीत आईचे नाव पहिले लागणार! अंमलबजावणी सुरू

मुंबई – आज 1 मे 2024 पासून सर्वच महिलांच्या आधारकार्ड, पॅनकार्ड आणि शासकीय कागदपत्रांमध्ये बदल करून त्यात आईच्या नावाचा समावेश…

1 244 245 246 247 248 284