Author 1 महाराष्ट्र

हायलाइट्स
एव्हरेस्टवर जलद चढाईचा विक्रम नेपाळच्या महिलेने मोडला

काठमांडू – नेपाळच्या गिर्यारोहक फुंजो झांगमु लामाने अवघ्या १४ तास ३१ मिनिटांच्या कालावधीत एका महिलेद्वारे एव्हरेस्टच्या जगातील सर्वात वेगवान चढाईचा…

हायलाइट्स
ब्लॅक मॅजिकने काँग्रेसचे सरकार कोसळेल?

शत्रु भैरवी यज्ञ, अघोरी विघेचा वापर होणार डीके शिवकुमार यांचा खळबळजनक दावा बंगळूरू – कर्नाटकातील सिद्धारामय्या सरकारला कथित काळ्या जादूने…

हायलाइट्स
इलेक्शन ड्युटीवरील २२ जणांचा मृत्यू

मिर्जापूर – उत्तर प्रदेशमधील मिर्जापूर येथे लोकसभा निवडणुकीच्या कामावर असलेल्या १३ जणांचा मृत्यू झाला तर बिहारमध्ये ९ कर्मचारी दगावले. वाढत्या…

Uncategorized
मतदानानंतरच्या चर्चेवर काँग्रेसचा बहिष्कार

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर शनिवारी होणा-या मतदानोत्तर चाचणीच्या (एक्झीट पोल) अनुमानावर होणा-या चर्चांमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी…

हायलाइट्स
लोकसभा निवडणुकीच्या 57 जागांसाठी सातव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज म्हणजेच शनिवारी (1 जून) मतदान होत आहे. सकाळी ७…

हायलाइट्स
काळजी घ्या’, मोदींच्या ध्यानधारणेवर निवडणूक आयोगाचा PMOला सूचना

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या ध्यानधारणेदरम्यान आदर्श आचारसंहितेचे (MCC) उल्लंघन होणार नाही याची खात्री करण्यासाठी निवडणूक आयोगाने…

Uncategorized
माध्यमांसाठी शेवटची निवडणूक? प्रवास युट्यूबर्सच्या दिशेने…

मुंबई – देशातील लोकसभा निवडणुकीची धामधूम संपली. शेवटच्या टप्प्यातील मतदान आणि निकाल लागण्याचे तेवढे बाकी आहे. मंगळवारी निकाल लागतील. या…

हायलाइट्स
भिंडेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ; आणखी एकाला अटक

मुंबई – घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश प्रभुदास भिंडेला गुरुवारी (ता. 30 मे) किल्ला न्यायालयाने पोलीस कोठडीतून 14…

1 361 362 363 364 365 435