Author 1 महाराष्ट्र

संस्कृती
प्रज्ञा पोवळे यांना महर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार

मुंबई – विश्व संवाद केंद्रातर्फे देण्यात येणारा अत्यंत मानाचा महर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार एबीपी माझाच्या वृत्त निवेदिका प्रज्ञा राजेश…

राजकारण
जर ऑडिओ, व्हिडिओ क्लिप आहेत तर कारवाई करा,धमक्या कसल्या देता ? नाना पटोले यांचे फडणवीस यांना आव्हान

(अनंत नलावडे) – भाजपचे सरकार ईडी,सीबीआय,आयकर विभाग या केंद्रीय यंत्रणांचा वारेमाप गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचे काम करत असल्याचे उघड…

राजकारण
लहान गोष्टीचा मोठा बाऊ करताना जरा भान बाळगा….! शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी विरोधकांना खडसावले

(अनंत नलावडे) मुंबई – बालभारतीच्या इयत्ता पहिलीच्या पुस्तकातील एका कवितेत हिंदी व इंग्रजी शब्द वापरण्यात आल्याने वादंग उठल्याच्या पार्श्वभूमीवर…

राजकारण
मतदार यादीतील नावे गहाळ प्रकरणाची चौकशी करा……! भाजपाच्या शिष्टमंडळाने घेतली केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट

(अनंत नलावडे) मुंबई – २०१९ च्या सार्वत्रिक निवडणूकीत ज्या मतदारांची नावे यादीत होती. ती २०२४ च्या निवडणूकीत गहाळ कशी…

राजकारण
मराठा आरक्षण बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्यांना जाब विचारावा…..! मंत्री उदय सामंत यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन..

(अनंत  नलावडे) मुंबई – मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत राज्यातील महायुती सरकारने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली असून ज्यांनी आरक्षण दिलं नाही,ज्यांची मराठा…

ठाणे
अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांविरोधात टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल.. भूमाफियांची झोप उडाली

कल्याण – अनाधिकृत बांधकामाला आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांचे निर्देशानुसार, आता अधिक तीव्र मोहिम उघडण्यात आली…

नक्की वाचा
रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल आणि आशीर्वाद फाउंडेशन आयोजित दिव्यांग मुलांसाठी चित्रकला स्पर्धा

ठाणे – रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल आणि आशीर्वाद फाउंडेशन, ठाणे यांनी संयुक्तपणे आषाढी एकादशी निमित्ताने दिव्यांग मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे…

राजकारण
मुख्यमंत्र्यांनी दिल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी…

संस्कृती
आशीर्वाद फाऊंडेशनच्या “रंगू वारी संगे” दिव्यांग चित्रकला स्पर्धेचा बक्षीस समारंभ

( रुपेश पवार) ठाणे – दिव्यांग लोकांमध्ये उपजतच काही कला असतात. त्यांना व्यक्त होण्यासाठी चित्रकला,हस्तकला,संगीत अश्या अनेक प्रकारच्या कला सहाय्य्यभुत…

राजकारण
सकाळ – संध्याकाळ विरोधकांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपची ३० नेत्यांची फौज…चंद्रशेखर बावनकुळे

(अनंत नलावडे) मुंबई – लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या अपप्रचारमुळे भाजपला चांगलाच फटका सहन करावा लागला. अशा स्थितीत विधानसभा निवडणुकीत…

1 3 4 5 6 7 15