Browsing: नाशिक

ठाणे
मंत्री माणिकराव कोकाटेंना दिलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती, तात्पुरता जामीन मंजूर

– आमदारकीला सध्या कोणताही धोका नाही नाशिक : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने दिलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती…

नाशिक
संवेदनशीलता कायम ठेवत रुग्णसेवेला प्राधान्य घ्या : राज्यपाल

नाशिक : आरोग्य विज्ञान क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानामुळे सातत्याने बदल होत आहेत. हे तंत्रज्ञान आत्मसात करीत आणि स्वतःतील संवेदनशीलता कायम ठेवत…

ठाणे
आमदारकीसाठी नीलम गोऱ्हेंनी पैसे घेतले होते – विनायक पांडे

नाशिक : सन २०१४ मध्ये आमदारकीचे तिकीट मिळवून देते म्हणून तत्कालीन उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या नेत्या आणि आता विधान परिषदेच्या…

Uncategorized
महाशिवरात्रीला २४ तास खुले राहणार त्र्यंबकेश्वर मंदिर

त्र्यंबकेश्वर : महाशिवरात्रीला त्रंबकेश्वरी लक्षावधी भाविक दर्शनाला येत असतात. त्यामुळे भाविकांसाठी ज्योतिर्लिंग त्रंबकेश्वर मंदिर अहोरात्र २४ तास खुले राहणार आहे.…

नाशिक
छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची उपमुख्यमंत्री पवारांकडे मागणी

नाशिक : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा उलगडणारा ‘छावा’ चित्रपट टॅक्स फ्री करा अशी मागणी ‘सुविचार मंच’चे संयोजक आकाश…

Uncategorized
रेल्वे विभागाच्या IRIEEN संस्थेत महात्मा ज्योतिबा फुले अभ्यास केंद्र सुरू करा – भुजबळ

नाशिक : भारतीय रेल्वे विभागाच्या नाशिक येथील इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग नशिक (IRIEEN) येथे महात्मा जोतीराव फुले यांच्या…

नाशिक
सुरेश धस, धनंजय मुंडे भेटीचा चुकीचा अर्थ काढू नये – चंद्रशेखर बावनकुळे

नाशिक : सुरेश धस व धनंजय मुंडे यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या…

नाशिक
आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली भारतीय जवानाला पंजाबमधून अटक

नाशिक : येथील आर्मी कॅन्टोन्मेंटमध्ये कार्यरत असलेले नाईक संदीप सिंह यांना पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात…

नाशिक
चित्रपटासाठी कौटुंबिक आशयघन विषय रसिकांना अधिक भावतात – संतोष कोल्हे

भोसला कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी साधला चित्रपट निर्मितीवर संवाद नाशिक : कुठल्याही चित्रपटासाठी लोकांच्या जिव्हाळ्याचे कौटुंबिक,आशयघन विषयाची निवड करून ते सुत्रबध्दपध्दतीने मांडण्यास…

नाशिक
अमित शाहांनी घेतले श्री साईबाबा समाधीसह श्री शनैश्वराचे दर्शन

शिर्डी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी द्वारकामाई…