
ठाणे जिल्ह्यातील 41 ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त
ठाणे – ठाणे जिल्हयातील 41 ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्या असून त्यांना नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.…