Browsing: हायलाइट्स

हायलाइट्स
नारायण राणे यांची खासदारकी रद्द करा; राऊतांची निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबई – रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी गैरमार्गाचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय…

हायलाइट्स
यूजीसी-नेट परीक्षा रद्द, सीबीआयमार्फत तपास

नवी दिल्ली – नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) १८ जून २०२४ रोजी घेण्यात आलेली यूजीसी-नेट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने…

हायलाइट्स
ऐतिहासिक नालंदा विद्यापीठाचे रूप पालटले

नवी दिल्ली – पंतप्रधान मोदींनी बुधवारी बिहारमधील नालंदा विद्यापीठ या ऐतिहासिक शैक्षणिक वास्तूचे उद्घाटन केले. तब्बल १७४९ कोटी रुपये खर्चून…

हायलाइट्स
तुळजाभवानी मंदिराचा गाभारा देवीचे सिंहासन ‎सोन्याचे ‎होणार

धाराशिव – तुळजाभवानी मंदिर संस्थाने तुळजाभवानी मंदिराची पुनर्बांधणी आणि जीर्णोद्धाराचा निर्णय घेतला असून नवीन‎ गाभारा उभारण्यात येणार आहे. यात सोने…

हायलाइट्स
आईस्क्रीममध्ये सापडलेला बोटाचा तुकडा कंपनीतील कर्मचाऱ्याचा?

मुंबई – आईस्क्रीममध्ये मानवी बोट सापडल्याच्या घटनेचा पोलिसांनी अखेर छडा लावला. आईस्कीमचे पॅकिंग करताना कंपनीतील एका कर्मचाऱ्याचा अपघात झाला होता.…

हायलाइट्स
हरियाणाच्या काँग्रेस आमदाराचा मुलीसह भाजपात प्रवेश

चंदीगड – हरियाणामधील काँग्रेसच्या आमदार किरण चौधरी आणि त्यांच्या कन्या तथा माजी खासदार श्रुती चौधरी यांनी काल भाजपामध्ये प्रवेश केला.…

हायलाइट्स
प्रियांका चोप्राचा सेटवर अपघात

मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अपघात झाला आहे. यामध्ये तिच्या गळ्याला दुखापत झाली…

हायलाइट्स
डेहरादून ते भुंतर विमानसेवा सुरू

कुल्लु – हिमाचल प्रदेशातील कुल्लुच्या भुंतर विमानतळावरुन उत्तराखंडच्या डेहरादूनसाठी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. आठवड्यातून तीन दिवस ही विमानसेवा चालवण्यात…

हायलाइट्स
विधान परिषदेच्या ११ जागासाठी १२ जुलै रोजी होणार निवडणूक

गुप्त मतदानामुळे सर्वच पक्षांना फाटाफुटीचा धोका मुंबई – विधानसभेतील आमदारांच्या मतदानाने विधान परिषदेत पाठवण्यात येणा-या ११ जागांची द्वैवार्षिक निवडणूक १२ जुलै…

हायलाइट्स
लोकसभा अध्यक्षपद भाजपसाठी महत्त्वाचे

नवी दिल्ली – गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी भाजप स्वबळावर २७२ या बहुमताच्या आखडेवारीपासून फार लांब राहिले. २०२४ च्या लोकसभा…

1 123 124 125 126 127 157