Browsing: हायलाइट्स

हायलाइट्स
भाजपच्या पाठीशी ना श्रीराम, ना बजरंगबली; संजय राऊतांची टीका

मुंबई – “मोदी शहांचा अहंकार जनतेने मोडून काढला. भाजपचा हा पराभव असून ना श्रीराम ना बजरंगबली त्यांच्यासोबत आहेत. ते आमच्यासोबत…

हायलाइट्स
औरंगाबादमध्ये संदीपान भुमरेंची बाजी; ठाकरेंसह जलील यांना मोठा धक्का

औंरगाबाद –  लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. आतापर्यंत आलेले निकाल हे अत्यंत धक्कादायक आहेत. काही ठिकाणी हॉट सिट असलेल्या…

हायलाइट्स
हा लोकशाहीचा विजय, ही लढत संविधानाची; इंडिया आघाडीच्या राहुल गांधींनी मानले जनतेचे आभार

नवी दिल्ली – “ही निवडणूक संविधान वाचवण्यासाठी तळागाळातील लोकांनी आपले योगदान दिले आहे. या देशात आम्हाला नरेंद्र मोदी आणि अमित…

हायलाइट्स
श्रीरंग बारणे तिसऱ्यांदा मोदींसोबत

पनवेल – मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आणि शिवसेनेचे खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. त्यामुळे ते…

हायलाइट्स
भाजपाचा 35 वर्षांचा अभेद्य किल्ला ढासळला; काळेंकडून दानवेंचा दारुण पराभव

जालना – जालना हा मराठवाड्यातील महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. इथे भाजपाचे रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे कल्याण काळे मैदानात होते. जालनामध्ये…

हायलाइट्स
कोकण विभागात महायुतीचे वर्चस्व; ठाकरेंचा 5 जागांवर पराभव

मुंबई – अठराव्या लोकसभा निवडणुकीचा राज्यातील पाचवा आणि शेवटचा टप्पा 20 मे 2024 रोजी पार पडल्यानंतर तब्बल 15 दिवसांच्या दीर्घ…

हायलाइट्स
४०० पार दूरच, भाजपची २४०वरच दमछाक, काँग्रेसचा ५२ ते ९९ प्रवास

मुंबई – एक्झिट पोलचे अंदाज चुकवत देशातील जनतेने भारतीय जनता पक्षाच्या हाती एकहाती सत्ता सोपवण्याऐवजी २९७ जागांसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या…

हायलाइट्स
सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे ७१ हजार ५२४ मतांनी विजयी

सोलापूर : लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने भाजपचा विजयरथ रोखला आहे. काँग्रेसनेते सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी भाजपचे राम सातपुते…

हायलाइट्स
अमरावतीमध्ये नवनीत राणा पराभूत; काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी

अमरावती : लोकसभा निवडणूकींच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यानुसार अमरावतीत आतापर्यंत झालेल्या लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा पिछाडीवर…

हायलाइट्स
नाशिकजवळ वायुसेनेचे ‘सुखोई’ कोसळले; २ वैमानिक बचावले

नाशिक- भारतीय वायू दलाच्या विमानाला अपघात झाला. नाशिकमध्ये वायूदलाचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. नाशिकच्या पिंपळगावजवळ शिरसगाव परिसरात विमान कोसळले आहे. वायू…

1 254 255 256 257 258 277