Browsing: राजकारण

महाराष्ट्र
“कर नाही त्याला डर कशाला”; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा विरोधकांवर थेट हल्लाबोल!

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चा निकाल लागला असून महायुतीने या निवडणुकीत बहुमत मिळवलेलं आहे. काल भाजपच्या शिष्टमंडळाने देवेंद्र…

महाराष्ट्र
महाराष्ट्र औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात अग्रेसर राहील यादृष्टीने नियोजन करुन विकासाचा वेग वाढविण्यावर भर राहील, अशी…

महाराष्ट्र
मी एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे … उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य…

श्री. एकनाथ गंगुबाई शिंदे जन्म : ६ मार्च १९६४. जन्म ठिकाण : अहिर, तालुका – महाबळेश्वर, जिल्हा – सातारा. शिक्षण…

महाराष्ट्र
मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस… मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य…

श्री. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस जन्म : २२ जुलै, १९७० जन्म ठिकाण : नागपूर शिक्षण : एलएल.बी. (नागपूर विद्यापीठ तृतीय…

महाराष्ट्र
नव्या भाजपा सरकारने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावू नये – नाना पटोले

मुंबई : राज्यात थोडयावेळापूर्वी देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे अन् अजित पवार उपमुख्यमंत्री पदी विराजमान होताच. नव्या भाजपा सरकारने…

महाराष्ट्र
देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे अन् अजित पवार उपमुख्यमंत्री पदी विराजमान

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थिती पार पडला शपथविधी सोहळा, दिग्ग्ज नेत्यांची उपस्थिती… मुंबई : महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर…

महाराष्ट्र
रेल्वे संशोधन विधेयक-2024 वर खासदार रविंद्र वायकर यांनी आपले मत मांडले

नवी दिल्ली :  लोकसभेत आज मांडण्यात आलेल्या रेल्वे संशोधन विधेयक-2024 वर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी…

ठाणे
एक है तो सेफ है’, ‘मोदी है तो मुमकीन है’…, फडणवीसांकडून “जनतेला दंडवत…!”

मुंबई : यंदाची निवडणूक ऐतिहासीक होती. ‘एक है तो सेफ है’, ‘मोदी है तो मुमकीन है’, यावर विश्वास दाखवत जनतेने…

महाराष्ट्र
महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी सोयी सुविधांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; 6 डिसेंबरला मुंबईत केली सुटी जाहीर

* सर्व यंत्रणांनी समन्वयातून काम करावे, देशभरातून येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी * महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर…

1 19 20 21 22 23 91