Browsing: राजकारण

राजकारण
युवासेना, महिला आघाडी, सोशल सैनिक घरोघरी पोहोचवणार सरकारची कामे – खा. श्रीकांत शिंदे

मुंबई – महायुती सरकारची कामे घरोघरी पोहोचवण्यासाठी शिवसेनेने ‘महाविजय संवाद’ या राज्यव्यापी दौऱ्याची आज घोषणा केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा…

राजकारण
शिवसेनेमुळे काँग्रेस एकाची तेरावर गेली! – आमदार नितीन देशमुख

अकोला – महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी काँग्रेस बाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. शिवसेना…

राजकारण
शाश्वत विकास उद्दिष्टांच्या राष्ट्रीय स्तरावरील पूर्ततेसाठी महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे – राहुल नार्वेकर

नवी दिल्ली – शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कार्यक्रम-२०३० संदर्भात केंद्र शासनाच्या प्रयत्नांसाठी महाराष्ट्राची बांधिलकी आणि योगदान महत्वाचे आहे. उद्योग, तंत्रज्ञान…

राजकारण
नाना पटोलेंच्या मतदारसंघाचा विकास खुंटला

भंडारा – भावी मुख्यमंत्री यांच्या मतदार संघात पक्के रस्ते नाही म्हटल्यावर आपल्याला धक्काच बसेल पण हे सत्य आहे. आपण स्वातंत्र्याचा…

राजकारण
सिंधुदुर्ग जिल्हयात तळगावमध्ये उबाठाला खिंडार; कार्यकर्ते भाजपमध्ये

सिंधुदुर्ग – माजी खासदार विनायक राऊत यांच्या तळगाव गावातील उपसरपंचसह उबाठा शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी व…

राजकारण
‘तिजोरीत नाही आणा, तरी मला बाजीराव म्हणा’ – संजय राऊत

मुंबई – ”लाडकी खुर्ची” वाचवण्यासाठी लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना राज्यात राबविण्यता येत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत…

राजकारण
मला कोणाच्या कामात ढवळा-ढवळ करायला आवडत नाही – सुप्रिया सुळे

पुणे – पिंपरी- चिंचवड शहरातील कारभारी वेगळा असल्याने मी शहरात जास्त लक्ष देत नव्हते. आले तरी कार्यक्रम घेतला नाही. मला…

राजकारण
लाडकी बहिण योजनेत काही कमी पडू देणार नाही…….!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुस्पष्ट ग्वाही…… मुंबई – अनंत नलावडे लोकसभेला जशा खोट्या अफवा पसरवल्या गेल्या तशा आता खोटयानाटया प्रचाराला…

राजकारण
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संदर्भात हिंसक वक्तव्य करणाऱ्यांना अटक करा…….!

काँग्रेस शिष्टमंडळाचे राज्यपालांना निवेदन,…….. मुंबई -अनंत नलावडे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात शिवसेनेचे आ.संजय गायकवाड यांनी जीभ छटण्याची…

1 53 54 55 56 57 91