Browsing: राजकारण

राजकारण
दादांनी कधी जातीचं राजकारण केलं नाही

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान झाल्यानंतर आपला मोर्चा राज्यातील इतर मतदारसंघात वळवला आहे.…

राजकारण
शरद पवार, दाऊदवर बोलल्याने भारताबाहेरून धमकीचा फोन

मुंबई : आपल्याला भारताबाहेरून राहील नावाच्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचं सांगत अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल…

राजकारण
अमोल कोल्हे ५ वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार

मुंबई – शिरुर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे ५ वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार आहेत. अभिनेते अमोल कोल्हे शूटिंगमध्येच…

राजकारण
विवाहिताने प्रेयसीसह लिव्ह-इन इस्लाम धर्माला मान्य नाही

लखनौ – इस्लाम धर्म मानणारे लोक आणि विशेषतः जे विवाहित असून ज्यांचे जोडीदार हयात आहेत त्यांना लिव्ह – इन रिलेशिपमध्ये…

राजकारण
ओवैसी म्हणाले, माझा लहान भाऊ तोफ

अमरावती : लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या मतदारसंघातील मतदान झाल्यानंतर आता भाजपाच्या इतर उमेदवारांसाठी त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. तेलंगणातील…

राजकारण
शिंदे गटाचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकरांचं खळबळजनक भाष्य

मुंबई: मला चुकीच्या प्रकरणात गोवण्यात आले. त्यानंतर माझ्यासमोर तुरुंगात जाणे किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय उरले होते. जड अंतःकरणानेच…

राजकारण
”दावोसची गुलाबी थंडी, आदित्य ठाकरेंचे फोटोग्राफ”

ठाणे : राज्यातील राजकारणाची पातळी घसरल्याची टीका सातत्याने होत असते. लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून…

राजकारण
पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानावरून; बावनकुळेंचा महाविकास आघाडीला टोला

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात दोन पक्ष लोप पावतील, असं विधान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं.…

राजकारण
“दाढीवाल्यांचा चमत्कार उद्धव ठाकरे यांनी पाहिला

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सध्या जोरात सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. या सभेत…

1 69 70 71 72 73 91