विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.१८ टक्के मतदान

0

मुबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२.१८ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे:

अहमदनगर – ३२.९० टक्के,

अकोला – २९.८७ टक्के,

अमरावती – ३१.३२ टक्के,

औरंगाबाद- ३३.८९ टक्के,

बीड – ३२.५८ टक्के,

भंडारा- ३५.०६ टक्के,

बुलढाणा- ३२.९१ टक्के,

चंद्रपूर- ३५.५४ टक्के,

धुळे – ३४.०५ टक्के,

गडचिरोली-५०.८९ टक्के,

गोंदिया – ४०.४६ टक्के,

हिंगोली -३५.९७ टक्के,

जळगाव – २७.८८ टक्के,

जालना- ३६.४२ टक्के,

कोल्हापूर- ३८.५६ टक्के,

लातूर _ ३३.२७ टक्के,

मुंबई शहर- २७.७३ टक्के,

मुंबई उपनगर- ३०.४३ टक्के,

नागपूर – ३१.६५ टक्के,

नांदेड – २८.१५ टक्के,

नंदुरबार- ३७.४० टक्के,

नाशिक – ३२.३० टक्के,

उस्मानाबाद- ३१.७५ टक्के,

पालघर-३३.४० टक्के,

परभणी-३३.१२टक्के,

पुणे – २९.०३ टक्के,

रायगड – ३४.८४ टक्के,

रत्नागिरी-३८.५२ टक्के,

सांगली – ३३.५० टक्के,

सातारा -३४.७८ टक्के,

सिंधुदुर्ग – ३८.३४ टक्के,

सोलापूर – २९.४४,

ठाणे -२८.३५ टक्के,

वर्धा – ३४.५५ टक्के,

वाशिम – २९.३१ टक्के,

यवतमाळ -३४.१० टक्के मतदान झाले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech