कल्याण मध्ये भागवत सप्ताहाचे आयोजन

0

(अतुल फडके)

ऐतिहासिक कल्याण शहरात दरवर्षी गुढीपाडव्याला नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन केले जाते ; त्याच अनुषंगाने १७ फेब्रुवारी ते २३फेब्रुवारी या कालावधीत सायंकाळी साडेचार ते सात वाजता श्री लक्ष्मीनारायण देवस्थान सभागृह टिळक चौक ,कल्याण येथे भागवताचार्य वासंती ताई केळकर कथित श्री भागवत सप्ताह होणार आहे. त्याचा प्रारंभ सोमवारी झाला .सर्व भाविकांनी श्रवणाचा लाभ घ्यावा ,.असे आवाहन इनरव्हील क्लब ऑफ कल्याण च्या डॉक्टर अर्चना सोमानी,ऍड अर्चना सबनीस नीता कदम ,मीनाक्षी देवकर व सदस्यांनी केले आहे. ३० मार्च रोजी गुढीपाडव्याला नववर्ष स्वागत यात्रा कल्याण संस्कृती मंच व इनरहिल क्लब ऑफ कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे ,त्या यात्रेतही सर्वांनी सहभागी व्हावे”. असे आवाहन इनरव्हील क्लब ने केले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech