सांगली अखेर ठाकरेंकडे तर भिवंडी शरद पवारांकडे

0

 

मुंबई – महाविकास आघाडीने 21-17-10 असा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 21 जागा, काँग्रेसला 17 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा देण्यात आल्या आहेत. बहुचर्चित सांगलीची जागा अखेर शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात आली आहे तर भिवंडीची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडण्यात आली आहे.

शिवसेना ठाकरे पक्ष – 21 जागा
जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी-सिंधुदर्ग, बुलढाणा, हातकलंगणे, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य.

काँग्रेस – 17 जागा
नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर, पुणे, लातूर, सोलापूर, रामटेक, कोल्हापूर.

राष्ट्रवादी शरद पवार पक्ष – 10 जागा
बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech